लक्ष्मीकांत देशमुख

लक्ष्मीकांत देशमुख

दीपा देशमुख, वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा ! तुमचं लेखन, तुमचं अफाट वाचन, मित्र परिवार व तुमच्या फेसबुक पोस्ट वाचताना तुमचं जीवन समरसून जगण्याची वृत्ती विशेष भावते. तुम्ही  गोडबोले सोबत माझ्या घरी कांही महिन्यांपूर्वी आला होतात, त्या वेळचा हृद्य संवाद आजही लक्ष्यात आहे. 
Once again many happy returns of the day!
Laxmikant Deshmukh