विनोद गादेकर व परिवार, (कळंब ,ता.बार्शी,जि.सोलापूर)

विनोद गादेकर व परिवार, (कळंब ,ता.बार्शी,जि.सोलापूर)

आदरणीय दीपा मॅडम,
गेल्या वर्षभरात (सन-2016 मध्ये)आपण वक्तृत्व,कर्तृत्व,नेतृत्व,लेखन,
सामाजिक विचार व वर्तन या पैकी आपल्या अंगी असणाऱ्या अनेक
स्थायी गुणांमुळे माझे आयुष्य सकारात्मक अर्थाने प्रभावित केलंत
त्याबद्दल मनपूर्वक आभार!
येणारे 2017 हे वर्ष ही येणारे वर्ष ही
असेच किंबहुना अधिक सद्गुणांचा परिपोष करणारे जावो!
- विनोद गादेकर व परिवार, (कळंब ,ता.बार्शी,जि.सोलापूर)