नीलेश महाजन

नीलेश महाजन

Deepa Deshmukh #author & #socialworker यांनी बरीच पुस्तके लिहिली आहेत... अशा लेखिका व समाजसेविका असलेल्या ताईंचा पुस्तकांच्या गराड्यात फोटो पाहिला व मला कवितेच्या स्वरुपात चार ओळी सुचल्या व आनंद म्हणजे त्यांनी हि #कविताकितीसुरेख#आनंददिलात अशी दाद दिली _माझ्यासाठी मोठी पावतीच आनंदाची व समाधानाची ... #happyhappythanks