मीनाक्षी शालिनी नारायण

 मीनाक्षी शालिनी नारायण

पारितोषिक  वितरण समारंभ प्रमुख पाहुणे  दीपा देशमुख सिद्धहस्त लेखिका  आणि कृतीशील  सामाजिक  कार्यकर्त्या
पंचवीस वर्षांनंतर झालेली प्रत्यक्ष  भेट अपर्णा  जोशी व तिचे आई बाबा  यांचेविषयी दीपा देशमुख यांनी  सांगितलेल्या  ह्रृद्य आठवणी 
 व्यस्ततेतूनही  दीपा देशमुख यांनी  माझ्या कॅन्सर सारख्या दुर्धर  आजारातून बरे झालेल्या  मिस्टरांना  भेटण्यासाठी  आल्या मला खूप  समाधान वाटले 
दीपा देशमुख  यांची माणसाला वाचण्याची  हातोटी  विलक्षण  आहे 
सार घेउन असार दूर करून  स्वतःच स्वतःला छिन्नी हातोडा घेऊन  आखीव  रेखीव घडवलेल शिल्प म्हणजे दीपा देशमुख 
बहुआयामी  बहुश्रुत 
 फुलांचे सौंदर्य टिपण्याची गुणग्राहकता व कमालीचे छायाचित्रण  करण्याचे विलक्षण  कौशल्य  दीपा देशमुख  यांचेकडे आहे
माझे उर्जा स्थान दीपा देशमुख   
यां भेटीतील हे अनमोल क्षण 
 मीनाक्षी शालिनी नारायण