Spiti Valley
हिमालयाचं वर्णन पुस्तकांमधून वाचलं होतं,
शम्मी कपूरच्या ‘याहू’ आरोळीतून तो दिसला होता
अनेकजणांच्या तपश्चर्येचा भाग असणारा
म्हणून वाचलेल्या पुस्तकांमधल्या गोष्टीतून तो कळला होता...
धाडसी, निर्भय अशांना साथ देणारा म्हणून
तो लक्षात राहिला होता
त्याचं हिमाच्छादित असं रूप डोळ्यात साठवून होते
प्रत्यक्षात मात्र त्याला बघितलं आणि
त्याचं रूप बघून छाती दडपून गेली, मन अवाक् झालं...
अद्भभुत, अचाट, अफाट, की भयंकर, भीषण, भीतिदायी?
अप्रतिम, सुंदर, मनोहारी की अटल, अचल, अशाश्वत?
चकित, स्तिमित, अचंबित, स्तंभित या सगळ्या पुढे वाचा