जगण्याला समृद्ध करणारं मैत्र, वाचन आणि चित्रपट! - कानून
२०१९ नं मला खूप चांगले दोन मित्र दिले. प्रदीप चंपानेरकर आणि हेमंत पाटील! हेमंत पाटील हे आयआयटीचे निवृत्त प्रोफेसर! बुद्धिमान, दिलखुलास स्वभाव, संगीत, साहित्य, कला आणि क्रीडा अशा सगळ्याच गोष्टींमध्ये रस असलेले! त्यांच्याशी बोलताना वेळ कुठे जातो, पत्ताच लागत नाही आणि तरीही गप्पा सरलेल्या नसतात. हेमंत पाटील यांच्याविषयी लवकरच माझे अनुभव लिहीनच. पुढे वाचा