अच्युत गोडबोले आणि दीपा देशमुख यांनी लिहिलेली ‘जीनियस’ ही १२ पुस्तकांची मालिका येत्या दिवाळीत वाचकांसाठी येत असल्याची जाहिरात वाचली आणि मी त्यांच्याशी संपर्क साधला आणि जीनियसविषयी विस्तारानं माहिती घेतली. ‘जीनियस’ची संकल्पनाच मला एकदम भन्नाट वाटली.
माणसाला नेहमी कला आणि विज्ञान या दोन्ही क्षेत्रांत होणार्या नावीन्यपूर्ण गोष्टींचं अप्रुप वाटत राहिलं आहे.
मनोविकास प्रकाशनाच्या ऑफिसमध्ये गेलो असताना
मानवतेच्या इतिहासाचे आणि विज्ञानविश्वाचे विलोभनीय दर्शन घडवणारे बारा “जीनियस”
I just bought the book Canvas and it is superb as usual. And I am a big fan of you and Achyut Godbole and your books. I just tried writing the beautiful quote from your introduction about art as it is absolutely true. Any art makes your life richer.
दीपा देशमुख. Deepa Deshmukh लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या
दीपा देशमुख मॅडम या अच्युत गोडबोले यांच्या सोबत लिखाण करतात एवढीच माहिती आधी मला होती. त्यांचं नाव तसं परिचित होतं. फेसबुक वर त्यांचं लिखाण वाचलं होतं . पण पहिल्यांदा त्यांचं पुस्तक सापडलं ते आय. पी. एच. मध्ये गेलो असताना...
खरं तर ती एक प्रथितयश लेखिका. तिला माझं पहिलं वहिलं पुस्तक देताना खरं तर मनात धाकधूक होती. पण आमच्या गप्पांना सुरुवात झाली आणि ती धाकधूक कुठच्या कुठे पळून गेली.
धन्यवाद दीपा ताई देशमुख आणि बुक गंगा !! आणि कल्याणेहोळ गाव आणि विज्ञानाचे काम पुस्तकात पोहोचले.....
बरेच दिवस व्यवसायामुळे पुस्तक मागवून वाचायला सवड मिळाली नाही. धारपांवर लिहिलेल्या पुस्तकात आपलं नाव आणि अभिप्राय असणे यापरता आनंद दुसरा नाही, दीपा देशमुख मॅडम ह्यांनी हा अनिर्वचनीय आनंद आम्हाला दिला याबद्दल त्यांचे मानावे तितके आभार कमी आहेत.
2015 साली मी इंजिनिअरिंग मधून पास आऊट झालो. पण मला त्याबद्दल कुठलाच आनंद वाटत नव्हता. माझ्या आयुष्यात यशाचे क्षण येऊन सुद्धा मला आनंद का वाटत नाहीये ? हे कोडे मला उलगडत नव्हते म्हणून मी आयपीएच या ठाण्यातल्या मानसोपचार देणाऱ्या संस्थेमध्ये गेलो.
धोपटमार्ग हा खूपदा नित्याचा, सवयीचा, योग्य, लॉजिकल वगैरे वाटत असतो..म्हणजे तो असेल देखील आणि असावा सुद्धा कारण म्हणूनच बहुतांश हुशार,समंजस माणसं त्याला अधिक पसंती देतात. सेफ असणं..म्हणजे सर्वार्थाने.. हे संतुलित आयुष्य जगण्यासाठी महत्वाचं असावं..