मर्डर मिस्ट्री
मानवी मनाच्या अज्ञात आणि अंधाऱ्या कोपऱ्यात काय दडलेलं असू शकतं?
या प्रश्नाने अस्वस्थ होणाऱ्या प्रत्येकासाठी, दीपा देशमुख लिखित ‘मर्डर मिस्ट्री’
हे सत्य घटनांवर आधारित पुस्तक हादरवून टाकणाऱ्या हत्याकांडांच्या जगात
घेऊन जातं; जिथे सत्य कल्पनेपेक्षाही विचित्र आणि भयावह आहे.
संपत्तीचा हव्यास, सूडभावना, विश्वासघात, मालकी हक्क, राजकारण आणि
मनातील विकृत इच्छा-आकांक्षा यांसारख्या अनेक कारणांमुळे घडलेले गुन्हे पुढे वाचा