भूमिका !!!
अलिप्तपणे पाहातेय.... आजूबाजूला जमलेले नातेवाईक - माझ्या अवस्थेकडे पाहून - हे असं होणं साहजिकच आहे अशा गंभीर चेहर्यानं उभे. सगळंच कसं अचानक झालं. गाडीवरचा ताबा सुटला आणि पंधरा दिवसांपूर्वी घाटात झालेला तो भीषण अपघात....पंधरा दिवस हॉस्पिटलमध्ये आणि मग सगळाच खेळ आटोपला.... पुढे वाचा